31.7 C
Madhya Pradesh
May 15, 2024
Bundeli Khabar
Home » सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना आर्थिक मदतप
महाराष्ट्र

सामंत ट्रस्ट तर्फे गरजूंना आर्थिक मदतप

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे सावंतवाडी तालुक्यातील गरजू रुग्णांना तसेच होतकरू विद्यार्थ्यांना आज धनादेश प्रदान करण्यात आले.
इन्सुली येथील प्रियांका पोपकर या कॅन्सरग्रस्त महिला रूग्ण,सोनुर्ली येथील गंभीर अपघातामुळे दिव्यांग विद्यार्थी तन्मय गावकर या दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये तसेच बांदा येथील नाबर स्कूल मधील इयत्ता नववीच्या वर्गातील होतकरू विद्यार्थी प्रभाकर परब याच्या थकीत फी साठी आर्थिक मदत म्हणून त्याच्या विधवा निराधार आईला (सुरेखा परब) तेरा हजार आठशे रुपयांचा धनादेश डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी इन्सुलीचे सामाजिक कार्यकर्ते नाना पेडणेकर आणि आमडोसकर उपस्थित होते.

Related posts

अवनीश तीर्थराज सिंह ने किया उत्तर भारतीय स्नेह सम्मेलन का सफल आयोजन

Bundeli Khabar

मध्य रेल पर दिनांक 5.9.2021रविवार को मेगा ब्लॉक

Bundeli Khabar

मोनिश शर्मा, भूमिका कागरा यांची राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेसाठी निवड

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!