19.8 C
Madhya Pradesh
September 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20221017 WA0091
महाराष्ट्र

खासदार अरविंद सावंत यांच्याहस्ते “घरगुती गणेश दर्शन” स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत हे अध्यक्ष असलेली “जाणीव ट्रस्ट” ही मुंबई व महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे. या संस्थेच्या वतीने मुंबई उपनगर, उर्वरित महाराष्ट्रासह संपूर्ण हिंदुस्थान आणि अनिवासी भारतीय या तीन गटांमध्ये “घरगुती गणेश दर्शन स्पर्धा २०२२” आयोजित केली होती. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

सदर सोहळ्यास निमंत्रित म्हणून शिवसेनेचे मा. नगरसेवक सचिन पडवळ, शिवसेना शिवडी विधानसभा संघटक तसेच लालबागचा राजा उत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर भाऊ साळवी, नागपूर ग्रामीणचे संपर्क प्रमुख दिलीप जाधव तसेच संस्थेचे पदाधिकारी बाळा साटम हे देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन संतोष परब यांच्या मुक्ता इव्हेंट अँड हॉस्पिटॅलीटी प्रा. लि. या कंपनीने केले होते.


Bundelikhabar

Related posts

मालदीव के राष्ट्रपति इब्राहिम मोहम्मद सोलिह दादा साहब फाल्के चित्रनगरी पहुँचे

Bundeli Khabar

जेएफआय राष्ट्रीय ज्युडो चॅम्पियनशिपसाठी देशभरातील खेळाडूंची चंदीगडमध्ये चुरस

Bundeli Khabar

१.२५ लाख वितरकांना कमाईची संधी देणार ‘इंडियन बिझनेस डिस्ट्रीब्युटरशिप एक्सपो २०२१

Bundeli Khabar
error: Content is protected !!