19.8 C
Madhya Pradesh
September 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20221017 WA0090
महाराष्ट्र

बोरीवलीत “वाचन प्रेरणा दिन” साजरा

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताचे शास्त्रज्ञ, माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवसानिमित्त देशभरात साजरा करण्यात येणाऱ्या “वाचन प्रेरणा दिना” निमित्त, मागठाणे मित्रमंडळा तर्फे प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय, बोरीवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आलेल्या कविसंमेलनात सुप्रसिद्ध दूरचित्रवाणी कलाकार संजय गुरव, विजय मडव आणि विजय सावंत यांनी सुंदर कवितांचे सादरीकरण केले.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा कांचन सार्दल, सचिव वसंत सावंत, खजिनदार मनोज सनान्से, सल्लागार सुभाष देसाई, हेमंत पाटकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी बोरीवली, दहिसर परिसरातील जाणकार रसीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकरण्याचे निस्वार्थ प्रशिक्षण,आरती शर्मा यांनी दिले शाडू मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण

Bundeli Khabar

जहांगीर आर्ट गैलरी में प्रसिद्ध कलाकार कानन खांट की कला प्रदर्शनी का उद्घाटन

Bundeli Khabar

बोरिवली में अगले सप्ताह खादी महोत्सव का आयोजन

Bundeli Khabar
error: Content is protected !!