23.6 C
Madhya Pradesh
October 1, 2026
Bundeli Khabar
IMG 20220818 WA0007
महाराष्ट्र

भूषण ओवे विधी परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबई विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या एल. एल. बी. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, या परीक्षेत विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे विवेकानंद विधी महाविद्यलयात शिकणार्‍या भूषण गिरीष ओवे ७०% गुणांसह प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले.

वडीलांचं आपत्कालीन निधन त्यानंतर आईने अविरत घेतलेले परिश्रम. कोरोना काळात तिचंही ह्या मुलांना एकाकी करून देवाघरी निघून जाणं. अशा विपरीत परिस्थितीत मनाचा जराही संयम ढळू न देता भूषण यांनी आपल्या आईचं स्वप्न साकार केलं. भूषण ओवे यांचे यश नेत्रदिपक असेच आहे. आज त्यांनी आपलं “भूषण” हे नाव सार्थ ठरवलं. विधी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल भूषण ओवे यांचे परिवारातील सदस्य, मित्रपरिवार आणि समाजातील विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.


Bundelikhabar

Related posts

आदिवासी महिलांना शेतात जाऊन भाऊबीज भेट देण्यात मनाला आनंद वाटतो – सोन्या पाटील

Bundeli Khabar

चार वर्षों में पुणे मनपा के नगरसेवकों ने 11 करोड़ 57 लाख के थैले बांटे

Bundeli Khabar

म्हाडाच्या घरांसाठी एकच नोंदणी सेवा पद्धत गुरुवारपासून; कोणत्याही सोडतीसाठी अर्ज करण्याची सुविधा

Bundeli Khabar
error: Content is protected !!