22.1 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20220406 WA0017
महाराष्ट्र

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय पदाधिकारी यांचे कल्याण च्या कार्यकर्त्यांतर्फे दादर च्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयात सत्कार

Bundelikhabar

भुषण प्र. कुंडईकर

अखिल भारतीय मराठा महासंघाचे कल्याण मधील कार्यकर्त्यांची दादर मधील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यालयात जाऊन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. अॅडव्होकेट शशिकांतजी (आप्पा) पवार व राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री.दिलीपजी (दादा) जगताप यांची सदिच्छा भेट घेतली व अखिल भारतीय मराठा महासंघाचे मा.जिल्हा प्रमुख (दक्षिण मुंबई ) व आपले मानवाधिकार फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष , महाराष्ट्र राज्य राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबई सहसचिव, महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे मा. शाखा संघटक व दैनीक देशमोर्चा चे प्रेस रिपोर्टर श्री. भुषण प्र. कुंडईकर आणि महाराष्ट्र रिक्षा व टॅक्सी चालक सेनेचे कल्याण (पूर्व)उपस्टेंड प्रमुख मा.श्री. संदीपजी शिंदे यांच्यातर्फे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री.अॅडव्होकेट शशिकांतजी (आप्पा) पवार व अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा. श्री.दिलीपजी (दादा) जगताप यांचा ” भगवी शाल ” देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते व मा.श्री. संदीपजी शिंदे यांचे पुतणे उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

नागरिकांच्या भूमिकेत जाऊन काम करणे आवश्यक आणि त्यासाठी मनाची संवेदनशिलता व कमिटमेंन्ट हवी

Bundeli Khabar

महावितरणच्या भांडूप परिमंडलातील ग्राहकांनी थकवले ४८० कोटी एक लाखहून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

Bundeli Khabar

क्रेडिट कार्ड का बिल नहीं भरने के बदले शारीरिक संबंध बनाने की मांग

Bundeli Khabar
error: Content is protected !!