30.8 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20220402 WA0008
महाराष्ट्र

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरसोबत ऑरोने गुढीपाडवा केला साजरा

Bundelikhabar

संतोष साहू,

हिऱ्यांच्या दागिन्यांवर २५ टक्के सूट आणि इएमआयवर 0 टक्के व्याज

मुंबई। देशातील आघाडीचा डायमंड ज्वेलरी ब्रँड असलेल्या ऑरोने ( ORRA ) वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनची सुरवात भारतातील सर्व स्टोअर्स आणि वेबसाइटवर सुरू असलेल्या विशेष ऑफर्ससह केली. या उत्सवाच्या कालावधीसाठी आॅरोने अनमोल कलाकारी असलेल्या दागिन्यांच्या डिझाईन्सची विस्तृत श्रेणी देखील तयार केली आहे. ग्राहक त्यांच्या वेगवेगळ्या आवडी आणि प्रसंगांना अनुरूप दागिने मेगा ऑफरसह खरेदी करू शकतात. अत्यंत कलाकुसरीने तयार केलेले कानातले, अंगठ्या, परवडणारे डायमंड नेकलेस आणि कानातल्यांच्या ASTRA श्रेणीपर्यंत, आॅराने ग्राहकांच्या वाढत्या मागणीच्या गरजेनुसार नवीन डिझाइन आणि ऑफर सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. ही ऑफर ७ मे २०२२ पर्यंत देशातील आॅराच्या रिटेल स्टोअरमध्ये ऑनलाइन उपलब्ध आहेत
ऑराने – डायमंड ज्वेलरीवर २५ टक्क्यांपर्यंत सूट, इएमआय सुविधेवर ० टक्के व्याज (ही सुविधा देणारा एकमेव ज्वेलरी ब्रँड), अक्षय तृतीया आणि गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तासाठी ब्रँडने ६९,९९९ किमतीचा खास डायमंड नेकलेस सेट देखील लॉन्च केला आहे. १४ केटी पिवळ्या सोन्याचा हार लाल आणि हिरव्या रंगाच्या दगडांमध्ये तयार केला आहे. ऑफर जाहीर केल्या आहेत :
याबाबत आपले मत व्यक्त करताना आॅरा इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दिपू मेहता म्हणाले, “वर्धापन दिनानिमित्त आमच्या ऑफरची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आॅराने आमच्या ग्राहकांना एक समृद्ध खरेदी अनुभव आणि त्यांच्या खरेदीसाठी सर्वोत्तम मूल्य प्रदान करण्याची प्रतिष्ठा निर्माण केली आहे. तसेच त्यात सातत्य देखील ठेवले आहे. अक्षय तृतीया आणि गुढीपाडवा यांसारखे सण समृद्धीची सुरवात करतात. आमचे ग्राहक आमच्या सर्व ऑरा स्टोअरमध्ये उत्तम ऑफर आणि अतिरिक्त लाभांच्या कालावधीची वाट पाहू शकतात.” गुढीपाडव्यासाठी ब्रँडने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्यासोबत खास सहकार्य केले आहे. ज्यांना तिच्या आईने भेटवस्तू म्हणून खास डिझाइन केलेले आणि लॉन्च केलेले हिरे घातले.


Bundelikhabar

Related posts

एस के तिवारी की भार्गव भक्ति चैनल जनमानस में कर रही है सनातन धर्म का प्रचार

Bundeli Khabar

दुर्घटना मुक्त ठाणे जिले के आदर्श वाक्य को साकार करने के लिए काम करने की अपील

Bundeli Khabar

लोगों में जागरूकता के लिए इंफोसेक फाउंडेशन ने किया साइबर सिक्योरिटी कांग्रेस का मुंबई में आयोजन

Bundeli Khabar
error: Content is protected !!