23.4 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20220302 WA0003
महाराष्ट्र

ठाणे जिल्हा जलतरण संघटने च्या वतीने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा संपन्न

Bundelikhabar

ठाणे : ठाणे जिल्हा जलतरण संघटने च्या वतीने जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा
फादर आग्नेल स्कूल वाशी येथे आयोजित करण्यात आली होती. सदर जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत, फादर आग्नेल स्कूल ला सांघिक विजेते पद तर उप विजेते पद ठाणे क्लबला मिळाले,वैयक्तिक विजेते १७ वर्षीय गट कु.रिषभ दास , कु.उर्वशी भारिया, १४ वर्षीय गट कु.शुभम जोशी, कु.राघवी रामानुजन, १२ वर्षीय गट कु.अथर्व पाटील, कु.आहाविहा गांधी, १०वर्षीय गट कु.रेयांन सय्यद कु.निष्ठा शेट्टी ८ वर्षीय गट कु.रुद्र गुप्ता, कु.इरा करंदीकर यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेला संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला,कारण भिवंडी व कल्याण येथील जलतरण पट्टू नी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता,तसेच सदर स्पर्धेस प्रमुख अतिथी माजी नगरसेवक मुनावर पटेल, व सौ बिना राकेश सर्वे तसेच राजू मोरे ,ठाणे जिल्हा जलतरण संघटनेच्या अध्यक्षा सूनिता जैन व सचिव श्री संतोष पाटील तसेच ठाणे जिल्हा जलतरण संघटनेचे सर्वं पदाधिकारी उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

परवडणारे वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे – राज्यपाल

Bundeli Khabar

तेजोभास्कर दामोदरपंत सावरकर – लेखिका मंदाकिनी भट

Bundeli Khabar

ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Bundeli Khabar
error: Content is protected !!