28.2 C
Madhya Pradesh
September 28, 2026
Bundeli Khabar
IMG 20220217 WA0001
महाराष्ट्र

भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवीदास पाटील यांची स्वराज्य तोरण कार्यालयाला सदिच्छा भेट

Bundelikhabar

भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य मराठी दैनिक स्वराज्य तोरण च्या १४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री देवीदास पाटील यांनी नुकताच दैनिक स्वराज्य तोरण कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर सभापती श्री देवीदास पाटील यांनी संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांना नुकताच पत्रकार क्षेत्रातील मानद डॉक्टरेट महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्माननीय भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या मुळे संपादक डॉ.श्री. किशोर पाटील यांचे अभिनंदन केले.


Bundelikhabar

Related posts

ब,जे आणि ई प्रभागात अनधिकृतपणे लावलेल्या बॅनर्स पोस्टर्स वर निष्कासनाची धडक कारवाई

Bundeli Khabar

ट्रॉफी की डिजाइनिंग और मैन्यूफैक्चरिंग में बेजोड़ हैं गणेश पाचारणे, राज्यपाल ने किया पुरस्कृत

Bundeli Khabar

भिवंडीत एसटी बस चालक व वाहक यांचा संप सुरु

Bundeli Khabar
error: Content is protected !!