21.7 C
Madhya Pradesh
September 29, 2025
Bundeli Khabar
Home » कांदिवली विधानसभा क्षेत्रातील क्रांतीनगर जीवनधारा संघाच्या नविन कार्यालयाचे उदघाटन संपन्न
महाराष्ट्र

कांदिवली विधानसभा क्षेत्रातील क्रांतीनगर जीवनधारा संघाच्या नविन कार्यालयाचे उदघाटन संपन्न

Bundelikhabar

मुंबई-उपनगर शहरातील कांदिवली विधानसभा क्षेत्रातील हनुमान मंदीराजवळ कांदिवली विधानसभा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन जीवनधारा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पाण्डये यांच्या हस्ते फित कापुन झाले. या मंगलमय प्रसंगी जीवनधारा संघाच्या महिला अध्यक्षा अॅड. किरण म्हात्रे,राष्ट्रीय सचिव अॅड.अमरप्रित अरोरा,राष्ट्रीय प्रवक्ता प्रकाश सावंत,महाराष्ट्र प्रदेश महा सचिव आशा राजपूत,मीडीया प्रभारी रितेश पाठक,डाॅ.जय सावंत,साहिल जाधव,फ्लैश न्यूजचे महाराष्ट्र ब्यूरो चिफ राजकुमार विश्वकर्मा व समाजसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पाण्डये यांनी आश्वासन दीले की क्रातींनगर येथील जनतेला सुखी-समाधानी ठेवल जाईल अस सांगितले.यावेळी कांदिवली विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष रामसिंगार पटेल व त्यांच्या सर्व सहकार्यांनी आभार व्यक्त केले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पाण्डये त्यांनीही मनःपूर्वक आभार मानले.


Bundelikhabar

Related posts

साहित्यकार पवन तिवारी के जन्मदिवस के उपलक्ष्य में अग्निशिखा मंच का काव्य सम्मेलन संपन्न

Bundeli Khabar

अभिनेता सुनील शेट्टी ने बढ़ाया एएएफटी का शिक्षा मिशन

Bundeli Khabar

बोरिवली में राइफल शूटिंग आर्चरी और तीरंदाज़ी स्पोर्ट्स क्लब का उद्घाटन

Bundeli Khabar
error: Content is protected !!