28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211202 WA0009
महाराष्ट्र

मध्यरेल्वेच्या विभागीय मंडळाच्या बैठकीत विकास पाटील यांच्या लक्षवेधी मागण्या

Bundelikhabar

ठाणे : ( मनिलाल शिंपी ) आज मध्य रेल्वे विभागीय बोर्डाची १५८ वी बैठक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे संपन्न झाली.बैठकीस DRM, ADRM, Sr. DCM, Sr. DSC, Sr. DOM, Sr. DEN, Sr. DME, Sr. DSTE, Sr. DEG रेल्वे बोर्डाचे पदाधिकारी तसेच DRUCC चे सदस्य* उपस्थित होते.सदर बैठकीत खानदेश मंडळाचे अध्यक्ष श्री विकास पाटील यांनी कल्याण -पनवेल, कल्याण-वाशी लोकल सेवा सुरू करण्यात यावी,, कल्याण – मुंबई एसी लोकल गाड्याची संख्या वाढवण्यात येऊन स्टिल सिटींग ऐवजी कुशन शीट वापरावे व गाड्या स्लो ट्रॅक सोबतच फास्ट ट्रॅक वर चालवण्यात याव्यात , कल्याण रेल्वे स्थानकावर बाहेर गावावरून येणाऱ्या पॅसेंजर करता ओमीक्रानच्या संकटावर मात करण्याकरीता RTPCR टेस्ट सक्तिची करण्यात यावी .तसेच मुंबई-भुसावल पॅसेंजर गाड्या पुर्ववत सुरू करण्यात याव्यात., दादर -अमृतसर गाडीला धुळे कोच लवकर लावण्यात येऊन धुळे-चाळीसगाव पॅसेंजर गाडी सुरू करावी.
अशा विविध मागण्या यावेळी केल्या..


Bundelikhabar

Related posts

ट्रेल्सच्या दि ग्रँड ट्रेलियन सेलमध्ये सुगंधी ब्रँड्सवर आकर्षक सवलती

Bundeli Khabar

डिसिफर लॅब्सने अल्पावधीत दिले १५० टक्क्यांनी परतावे

Bundeli Khabar

लाँग मार्चच्या पूर्वतयारीसाठी इंटक कार्यालयात महत्वाची बैठक

Bundeli Khabar
error: Content is protected !!