22.6 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210920 WA0008
महाराष्ट्र

स्वामी सामाजिक सेवा प्रशिक्षण वर्ग

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
मुंबई : स्वामी ही संस्था सामाजिक सेवा प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवुन स्थापन केली. त्याद्वारे विविध उपक्रम राबवले जातात. सामाजिक सेवा सर्वजण करित असतात. उदा. गणेशोत्सव मंडळ, नवरात्रौत्सव मंडळ, सोसायटी कमिटी, कार्यालयीन वर्ग आपल्या परीने कार्य करतात. जर त्यांना योग्य प्रशिक्षण मिळाले तर।

जसे सामाजिक सेवा का व कशी करावी? त्याचे नियोजन व अंमलबजावणी, सामाजिक समस्या व उपाय, आर्थिक भार यांची योग्य माहिती मिळाली तर, आपण करत असलेले सामाजिक कार्य आणखी योग्य प्रकारे करता येईल, म्हणून सामाजिक जाणीव असणारे मंडळाचे कार्यकर्ते, सोसायटी सभासद, कार्यालयीन वर्ग अशा सर्वांसाठी नाममात्र दरात स्वामी सामाजिक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येत आहे.


Bundelikhabar

Related posts

राज्यातील कामगारांचे प्रश्न न सुटल्यास राज्यभर कामगार रस्त्यावर उतरणार – भारतीय मजदूर संघाचा महामोर्चात निर्धार

Bundeli Khabar

अभिनव विद्यामंदिर शाळेतील समाजसेवक शिक्षक विलास आंग्रे यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

Bundeli Khabar

समर्थनम ट्रस्ट के प्रयास से दिव्यांगों को मिलेगी नौकरी

Bundeli Khabar
error: Content is protected !!