32.4 C
Madhya Pradesh
May 11, 2024
Bundeli Khabar
Home » फेड एक्स ने पॉइण्‍ट-बेस्‍ड लॉयल्‍टी प्रोग्रामच्‍या विस्‍तारीकरणासह भारतीय ग्राहकांना केले पुरस्‍कृत
महाराष्ट्र

फेड एक्स ने पॉइण्‍ट-बेस्‍ड लॉयल्‍टी प्रोग्रामच्‍या विस्‍तारीकरणासह भारतीय ग्राहकांना केले पुरस्‍कृत

संतोष साहू/महाराष्ट्र,

फेड एक्सने पॉइण्‍ट-बेस्‍ड लॉयल्‍टी प्रोग्रामच्‍या विस्‍तारीकरणासह भारतीय ग्राहकांना केले पुरस्‍कृत, नवीन अपडेटचा अधिक शिपिंग पर्क्‍स व गिफ्ट्ससह लघु व मध्‍यम व्‍यवसाय मालकांना पुरस्‍कृत करण्‍याचा मनसुबा

मुम्बई। फेड एक्सप्रेस या कॉर्पोरेशनच्‍या (NYSE: FDX) उपकंपनीने, तसेच जगातील सर्वात मोठ्या एक्‍सप्रेस परिवहन कंपनीने FedEx ची निवड करण्‍यासाठी ग्राहकांना पुरस्‍कृत करण्‍याकरिता डिझाइन करण्‍यात आलेला भारतातील पॉइण्‍ट-बेस्‍ड लॉयल्‍टी प्रोग्राम माय FedEx रिवॉर्डस् (एमएफआर) विस्‍तारित केला आहे.

हा रिवॉर्डस् प्रोग्राम कॉर्पोरेट शिपिंग अकाऊंट्सच्‍या मालकांसाठी खुला असून त्‍यांना सर्व पात्र शिपमेंट्ससाठी पॉइण्‍ट्स जिंकण्‍याची सुविधा देतो.
माय FedEx रिवॉर्डस् FedEx ग्राहकांना अधिक वैयक्तिकृत सेवांसह सक्षम करेल. एमएफआर प्रोग्रामचे सदस्‍य गिफ्ट वाऊचर्स व इतर गुडीज जसे इलेक्‍ट्रॉनिक्‍स, आरोग्‍य व सौंदर्यासंबंधित वस्‍तू, गृहोपयोगी उत्‍पादने, सामान, बॅग्‍स, स्‍पोर्टिंग गुड्स असे रिवॉर्डस् रिडिम करण्‍यासाठी FedEx सोबत शिपिंग करत असताना पॉइण्‍ट्स प्राप्‍त करू शकतात. पात्र ग्राहकांना उपक्रमामधील सहभागासाठी ईमेल मिळेल आणि त्‍यांचा रिवॉर्डस् प्रवास सुरू करण्‍यासाठी वेलकम पॉइण्‍ट्स मिळतील.

Related posts

पुराने कोविड सेंटर का ऑडिट कराया जाए: मनसे विधायक प्रमोद (राजू )पाटिल

Bundeli Khabar

कलवा में कोरोना टीकाकरण महोत्सव का आयोजन

Bundeli Khabar

वृत्तपत्र वाटप करणार्‍या युवकाची गगन भरारी

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!