28.4 C
Madhya Pradesh
April 28, 2024
Bundeli Khabar
Home » बिटमेक्स ने सर्वाधिक लाभदायक क्रिप्टो उत्पादन अर्न प्रस्तुत
व्यापार

बिटमेक्स ने सर्वाधिक लाभदायक क्रिप्टो उत्पादन अर्न प्रस्तुत

संतोष साहू/महाराष्ट्र,

बिटमेक्स अर्न लवकर घेणाऱ्यांसाठी टेदर वर १०० टक्के एपीआर पर्यंत ऑफर करते

मुंबई: जागतिक क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म बिटमेक्स ने आज बिटमेक्स अर्न उत्पादन लाँच केले. हे व्याज देणारे उत्पादन सर्व सार्वजनिक अर्न उत्पादनांच्या तुलनेत सर्वोच्च वार्षिक टक्केवारी दर ऑफर करते.बिटमेक्स अर्न निर्धारित कालावधीसाठी त्यांच्या निधीचे सदस्यत्व घेणाऱ्या वापरकर्त्यांना, १४ ते १०० टक्के एपीआर पर्यंतच्या व्याज पेआउटसह परतावा देते. शिवाय, बिटमेक्स अर्न हे बाजारातील त्याच्या प्रकारचे एकमेव उत्पादन आहे जे १००टक्के विमा निधी समर्थित आहे. सर्व पेआउट्सची हमी, उद्योगातील सर्वात मोठ्या फंडांपैकी एक, बिटमेक्स विमा फंडाद्वारे दिली जाते.टेधर ही बिटमेक्स अर्न वर उपलब्ध असलेली पहिली क्रिप्टोकरन्सी आहे. ७ डिसेंबर २०२१ पूर्वी उत्पादनाचे सदस्यत्व घेतलेले बिटमेक्स ग्राहक प्रति वापरकर्ता युएसडीटी १,००० पर्यंत ठेवींसाठी टेधर वर १००टक्के एपीआर आणि प्रति वापरकर्ता युएसडीटी १००,००० पर्यंत ठेवींसाठी १४टक्के एपीआर पर्यंत कमाई करण्यासाठी अर्ली बर्ड ऑफरचा फायदा घेऊ शकतात. बिटमेक्स अर्नवर अधिक तपशील येथे उपलब्ध आहे.

बिटमेक्स अर्न हा बिटमेक्सच्या महत्त्वाकांक्षी व्यवसाय परिवर्तनाचा एक भाग आहे, ज्याला त्यांचे ‘बियॉन्ड डेरीवेटीव्हस’ धोरण म्हणून ओळखले जाते. २०२० सालामध्ये कठोर वापरकर्ता पडताळणी आणि अनुपालन कार्यक्रम सुरू केल्यानंतर बिटमेक्स पाच नवीन जागतिक व्यवसाय विभाग जोडत आहे. जानेवारी २०२१ मध्ये, बिटमेक्स ने त्याचा वापरकर्ता पडताळणी कार्यक्रम पूर्ण करण्याची घोषणा केली, ज्यामुळे बिटमेक्स हे सर्वांत मोठ्या क्रिप्टो डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंजपैकी एक आहे ज्यामध्ये पूर्णपणे सत्यापित सक्रिय वापरकर्ता आधार आहे. बिटमेक्स अर्न कंपनीने नोव्हेंबर २०२१ मध्ये कायमस्वरूपी स्वॅप्ससाठी मार्जिन आणि सेटलमेंटसाठी USDT सादर केले आहे. बिटमेक्स अर्न आज, डिसेंबर ०१, २०२१ रोजी लाँच होत आहे आणि पहिल्या दोन उत्पादनांसाठी डेसिमेंबर ०७, २०२१ पर्यंत (किंवा पूर्ण सदस्यत्व घेईपर्यंत) सदस्यत्वे खुली आहेत. सदस्यता घेण्यासाठी किंवा अधिक जाणून घेण्यासाठी, बिटमेक्स अर्न वेबपृष्ठास भेट द्या.

बिटमेक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर हॉप्टनर म्हणाले की बिटमेक्स अर्न ने कोणीही सहजपणे दुहेरी-अंकी परतावा मिळवू शकतात जी त्र्याडफी उत्पादनांसह मिळणाऱ्या दरांपेक्षा खूप जास्त असेल. आमच्या एर्न उत्पादनांचा एपीआर इतर क्रिप्टो प्लॅटफॉर्म, ज्यांचे समान उत्पादनांवरील हेडलाइन दर सहसा अप्राप्य स्टॅकिंग आवश्यकतांशी जोडलेले असतात, पेक्षा खूप जास्त आहे. आम्ही आमची सबस्क्रिप्शन प्रक्रिया सुव्यवस्थित करून असे उत्पादन बनवले आहे जे केवळ साधकांनाच नाही तर सर्व प्रकारच्या व्यापाऱ्यांना आकर्षित करते.

Related posts

दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात चैतन्य, सेन्सेक्स ६०० अंकांनी वाढला

Bundeli Khabar

क्लैनकनेक्ट.एआय की सेवाएं ब्रैंड और एजेंसियों के लिए अब निःशुल्क

Bundeli Khabar

ट्रेल का ‘माय फ्रेंड गणेशा’ कैम्पेन

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!