23.7 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211025 WA0001
मनोरंजन

स्वॅगर २०२१ फॅशन शो रंगला

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वॅग इंटरटेन्मेंटच्या वतीने उदयोन्मुख कलाकारांचा फॅशन शो “स्वॅगर २०२१” हा सोहळा उत्तरोत्तर रंगतदार होत गेला. आमदार भारती लव्हेकर यांच्या हस्ते त्याचा प्रारंभ झाला. यावेळी शरहान सिंग, रेणू पांडे, धरक छाया, ध्वनिश छाया, आनंद अबुजाक्शन, वरूण सुरी, नीता भानुशाली, प्रकोशिनी साखरे, हीना आदी बॉलिवूडमधील कलाकार सहभागी झाले होते. रचिता बजाज आणि रविना बजाज यांच्या पुढाकाराने आणि सूत्रसंचालनाने या कार्यक्रमात रंगत आणली गेली. यातून कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमात कलाकारांनी आपल्या नृत्य कलांचेही प्रदर्शन केले. मान्यवरांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले.


Bundelikhabar

Related posts

पंजाबी क्वीन शिप्रा गोयल पंजाबी सिंगर बब्बू मान के साथ मचाएंगी धमाल

Bundeli Khabar

आइनॉक्स घाटकोपर में ‘द कन्वर्जन’ फिल्म का शो हाउसफुल

Bundeli Khabar

निवेश करते समय निवेशकों को इन प्रमुख गलतियों से बचना है ज़रूरी

Bundeli Khabar
error: Content is protected !!