21.8 C
Madhya Pradesh
September 13, 2026
Bundeli Khabar
IMG 20211024 WA0004
महाराष्ट्र

साधन केंद्र अनगांव येथे महिला किसान दिन मोठ्या उस्ताहात संपन्न

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : महिला किसान दिना निमित्त ग्रामपंचायत अनगांव येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग व महिला आर्थिक विकास मंडळ ठाणे यांच्या अंतर्गत क्रांतीजोती लोक संचालित साधन केंद्र अनगांव येथे महिला किसान दिन मोठ्या उस्ताहात साजरा करण्यात आला . भिवंडी पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती सौ. नमिता निलेश गुरव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी मा,उपसभापती श्री, गुरुनाथ जाधव, भाजपा युवा मोर्चा भिवंडी ग्रामीण अध्यक्ष श्री, निलेश गुरव, कृषी अधीक्षक ठाणे श्री अंकुश माने, तालुका कृषी अधीकारी श्री.गणेश भामले आदी मान्यवर व मोठ्या संख्येने महिला ,ग्रामस्थ उपस्थितीत होते. आपण सर्व सावित्रीच्या लेकी आहोत त्यामुळे मोलमजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या महिलांना जास्तीत जास्त कामे कशाप्रकारे देता येतील व त्यांचा उदरनिर्वाह करता येईल याकडे मी जातीने लक्ष घालीन अशा असे यावेळी नवनिर्वाचित सभापती सौ. नमीता निलेश गुरव यांनी यांनी यावेली किसान दिनाच्या शुभेच्छा देताना सांगितले.


Bundelikhabar

Related posts

नारायण राणेंना उच्च न्यायालयाचा दणका, बंगल्यातील बेकायदा बांधकाम दोन आठवड्यात पाडण्याचे निर्दे

Bundeli Khabar

नकली पुलिस का कारनामा: लाखों के जेबर ले कर रफूचक्कर

Bundeli Khabar

रॉनी रॉड्रिग्स के दीवाली मिलन समारोह में पहुँचे बॉलीवुड हस्तियां

Bundeli Khabar
error: Content is protected !!