30 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20211023 WA0009
महाराष्ट्र

महापालिकेच्या फ प्रभागात अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई

Bundelikhabar

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
डोम्बिवली : कल्याण महापालिकेच्या डोंबिवली येथील फ प्रभागातील खंबाळपाडा शंकेश्वर लेक व्हील इमारतीच्या बाजूला भोईरवाडी येथील प्रवीण शांताराम नाईक यांच्या सुरू असलेल्या तळ मजल्याच्या अनधिकृत आरसीसी इमारतीवर निष्कासनाची धडक कारवाई आज करण्यात आली, त्याचप्रमाणे खंबाळपाडा भोईरवाडी येथिल कच्च्या रस्त्याला लागून असलेले बांधकाम धारक श्री. शरद मधुकर राहुल यांच्या तळ + 1 मजल्याच्या सुरू असलेल्या अनाधिकृत आरसीसी इमारतीवर निष्कासनाची कारवाई देखील आज करण्यात आली सदर कारवाई महापालिकेचे पोलीस अधिकारी /कर्मचारी त्याच प्रमाणे 1 पोकलेन, 1 जेसीबी, 10 कामगार व फ प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी यांच्या सहाय्याने करण्यात आली. या कारवाईच्या वेळी विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत, सुहास गुप्ते- सहा. आयुक्त ग,ह प्रभाग भरत पाटील – सहा.आयुक्त फ प्रभाग हे समक्ष उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

भाजपा नेता श्वेता शालिनी के जन्मदिन के उपलक्ष्य में शिवशांति प्रतिष्ठान द्वारा किया गया वृक्षरोपण

Bundeli Khabar

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यस्तरीय काव्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

Bundeli Khabar

बहुजन विकास आघाडीत,इतर पक्षातील सक्रिय कार्यकर्त्यांचे इनकमिंग सुरूच

Bundeli Khabar
error: Content is protected !!