29.9 C
Madhya Pradesh
October 15, 2026
Bundeli Khabar
IMG 20211225 WA0027
महाराष्ट्र

कौशिक जाधव यांना बेस्ट आर्टिस्ट पालघर हा पुरस्कार

Bundelikhabar

वसई (गुरुदत्त वाकदेकर) : सोनाक्षी फिल्म प्रोडक्शनचे अध्यक्ष प्रफुल पाटील यांनी आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यात कौशिक जाधव यांना बेस्ट आर्टिस्ट सन्मान रामसूमीरन भिसेशन बढाई यांच्या हस्ते देण्यात आला. वाडा येथे हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमासाठी डॉ. भवानजी आगे पाटील (उपविभागीय अधिकारी, वाडा), दत्तात्रेय भा. पाटील (माजी नायब तहसील, वाडा), डॉ. उद्धव कदम (तहसीलदार वाडा), रामसूमीरान भिसेसन बढाई (माजी सैनिक अधिकारी) परेश पाटील, दर्शना जिरवा, भैरवी जाधव, वैभवी मोकाशी, विष्णू कुऱ्हाडे, प्रभाकर पाटील, दिपक गोळे, यशवंत तेलम आदी मान्यवर उपस्थित होते. कौशिक जाधव यांचे पालघर जिल्ह्यात कौतुक होत आहे.


Bundelikhabar

Related posts

द्वारिकामाई चैरिटी संस्था ने बहनों की रक्षा का लिया संकल्प

Bundeli Khabar

डॉ. नारायण दामोदर सावरकर यांचे पुत्र श्रीहर्ष सावरकर यांचे निधन

Bundeli Khabar

मुंबईत लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला मोठी आग

Bundeli Khabar
error: Content is protected !!