23.1 C
Madhya Pradesh
September 29, 2026
Bundeli Khabar
IMG 20211125 WA0006
महाराष्ट्र

भिवंडी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी वृषाली भोईर यांची नियुक्ति

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील गोवे गावच्या सक्षम महिला नेतृत्व – सौ. वृषाली भरत भोईर यांची भिवंडी तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी नुकताच नियुक्ती करण्यात आली आहे.ठाणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण मा.श्री.दयानंद मोतीराम चोरघे यांच्या शिफारशी नुसार त्यांना मा.विधानसभा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश भरतीय काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. नामदार.श्री.नाना पटोले यांच्या शुभ हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.,याप्रसंगी ठाणे जिल्हाध्यक्ष ग्रामीण मा.श्री.दयानंद मोतीराम चोरघे , कोकण प्रभारी मा.सुभाष कानडे , भिवंडी तालुकाध्यक्ष मा.राकेश पाटील , ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा श्रीमती संघजा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

व नवनिर्वाचीत तालुका अध्यक्षा सौ. वृषाली भरत भोईर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानुन आपण दिलेल्या पदाला साजेशे असे काम करून पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करेन असे यावेली सांगितले.


Bundelikhabar

Related posts

आमिर खान और करीना कपूर खान अभिनीत ‘लाल सिंह चड्ढा’ की शूटिंग हुई पूरी

Bundeli Khabar

देवा गृप फाउंडेशनच्या वतीने भिवंडी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्सवात संपन्न

Bundeli Khabar

जन आशीर्वाद यात्रा’ के दौरान कार्यक्रम के आयोजकों के खिलाफ FIR दर्ज

Bundeli Khabar
error: Content is protected !!