22.6 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210911 WA00433
महाराष्ट्र

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्यावतीने २५० गरीब गरजु मुलांना शिरा व पोहे वाटप।

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी गणेश चतुर्थीच्या मंगळ दिनी एक महाप्रसाद मानव सेवा हीच ईश्वर सेवा माणून शुक्रवार दि.९/०९/२०२१ रोजी कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील अनाथ,गोरगरीब,गरजु मुलांना शिरा व पोहे वाटप केले,तसेच ते रोजच ५०० ते १००० गरीब, गरजु,अनाथ, बालकांना मोफत कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात।


या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे. म्हणून त्यांच्या या स्त्युत उपक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…असेच सामाजिक,धार्मिक, आध्यात्मिक, कार्य त्यांच्या हातून घडावे याच सदिच्छा।


Bundelikhabar

Related posts

छठ पूजा से पहले वायरल हुआ पद्मश्री मालिनी अवस्थी का गीत ‘आजा बबुआ’ 

Bundeli Khabar

कुर्ला रेल्वे पोलीसची मोठी कामगिरी,७२ तासात आरोपी जेरबंद

Bundeli Khabar

युवा महिलाओं के लिए प्रेरणा बन गई खुशबू सांघवी

Bundeli Khabar
error: Content is protected !!