26.6 C
Madhya Pradesh
September 27, 2026
Bundeli Khabar
IMG 20210906 WA0019
महाराष्ट्र

चित्रकार अक्षय मेस्त्री ग्लोबल गोल्ड आयकॉन अ‍ॅवॉर्डने सन्मानित

Bundelikhabar

सुनिल जगताप/महाराष्ट्र
नवी मुंबई : देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याला नवी मुंबईतील खारघर येथे पार पडलेल्या शानदार कार्यक्रमात ‘ग्लोबल गोल्ड आयकॉन अ‍ॅवॉर्ड 2021’ देऊन सन्मानित करण्यात आले. झी मीडियाच्या अनुपमा खानविलकर शितोळे यांच्या हस्ते अक्षय मेस्त्री  याला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार बाळाराम पाटील, पुणे शिक्षण आयुक्त एस. बी. माळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्‍या व्यक्‍तींना ‘ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड’ यांच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो।


Bundelikhabar

Related posts

सपा विधायक अबू आजमी के खिलाफ केस दर्ज, तलवार से केक काटने और कोरोना नियम तोड़ने का आरोप

Bundeli Khabar

आपला समाज लोकाभिमुख कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत – मणीलाल शिंपी

Bundeli Khabar

मुरबाड तालुक्यातील तारांगण मतिमंद मुलांच्या निवासी कार्यशाळेला प्रियंका चोरघे यांनी दिली सदिच्छा भेट

Bundeli Khabar
error: Content is protected !!