25.2 C
Madhya Pradesh
October 5, 2024
Bundeli Khabar
Home » रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र

रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुका शिक्षक सेने अद्यक्ष रविंद तरे यांना डॉ मधुसूदन घाणेकर ब्रम्हध्यान विद्यापीठ पुणे या संस्थे च्या वतीने आदर्श शिक्षक ब्रम्हध्यान पुरस्कार जाहीर झाला आहे रविंद्र तरे सर हे जिल्हा परिषद ठाणे च्या गोवे गावातील शिक्षक आहेत आपला भारदस्त आवाज ,उत्कृष्ट वक्तृत्व ,व उत्तम शिक्षनाच्या जोरावर आता पर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहे ।

शासकीय नोकरीत रुजू होतांना पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील आदिवासी भागात त्यांनी 6 वर्ष सेवा केली .आपल्या जवळ असलेल्या कलेचा वापर करून त्यांनी अनेक ठिकाणी प्रथम क्रमांकाचे पारितोषिके मिळवली गायन स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा खेळ क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले सर्व गुण संपन्न शिक्षक म्हणून तरे सरांची ख्याती आहे त्यांच्या या आदर्श कार्याचा गौरव म्हणून त्यांना 5 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाइन पद्धतीने प्रदान करण्यात येणार आहे.

Related posts

समीर वानखेड़े को हाईकोर्ट से बड़ी राहत, गिरफ्तारी से तीन दिन पहले देना होगा नोटिस

Bundeli Khabar

राकापां में असंघठित कामगार विभाग के मुंबई अध्यक्ष नियुक्त हुए देवन शशि आचार्य (देवा अन्ना)

Bundeli Khabar

बॉलीवुड के दिग्गजों के बीच लॉन्च हुआ इंडो नेपाली फिल्म ‘प्रेम गीत 3’ का ट्रेलर

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!