28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210816 WA0008
महाराष्ट्र

कल्याणमधील डिझायर फाऊंडेशनतर्फे स्वतंत्रादिन साजरा

Bundelikhabar

सुनिल जगताप/महाराष्ट्र
कल्याण : डिझायर फाऊंडेशन ने कल्याण मधील साद फाऊंडेशन मानव चिल्ड्रन्स होम मधिल चिमुकल्यांसोबत स्वतंत्र दिन साजरा केला. मु जीवीलांना विविध विषयांवर मार्गदर्शन आणि अल्प उपहार देण्यात आ सरले।


तसेच वेळोवेळी मदत करणारे आणि सामाजिक कामात योगदान देणारे विपुल सुरोशे विद्या गवाले हिना मुल्ला यांचा युवा रत्ना म्हणून सौ संगीता सत्यम मॅडम यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला यावेळी सागर, अक्षय, पद्माकर ,रमेश, त्रितेज, शेखर, विकी इत्यादी सदस्य आणि डिझायर संस्थेचे अध्यक्ष कमलेश भोईर उपस्थित होते. डिझायर संस्था मदत करत असते तसेच
ठाणे जिल्ह्यातील अनाथ आश्रम आणि लहान मुलांसाठी विविध उपक्रम भविष्यात करण्याचे डिझायर फाऊंडेशन चे धेय्य आहे . असे संस्थेचे अध्यक्ष कमलेश भोईर यांनी सांगीतले।

IMG 20210816 WA0009

Bundelikhabar

Related posts

भाजपा शिवडी विधानसभेची मलिकांच्या राजीनाम्याची मागणी

Bundeli Khabar

ललित कला अकादमी द्वारा मुम्बई के जहांगीर आर्ट गैलरी में ‘द्वितीय अन्तर्राष्ट्रीय प्रिन्ट द्विवार्षिकी भारत’ का भव्य आयोजन

Bundeli Khabar

थॅलेसेमिया रूग्णांसाठी रक्तदान

Bundeli Khabar
error: Content is protected !!