ऑराबीट हे कोव्हिड (SARS-COV-2) डिसइन्फेक्शनसाठीचे USFDA प्रमाणित अँटि-कोविड क्लास 2 मेडिकल डिव्हाइस भारतात दाखल
प्रमोद कुमार/महाराष्ट्र मुंबई : ऑराबीट हे SARS-COV-2 डिसइन्फेक्शनसाठीचे USFDA प्रमाणित अँटि-कोविड क्लास 2 मेडिकल डिव्हाइस आज भारतात दाखल करण्यात आले. हाँगकाँगमधील ऑराबीटने साधारण दशकभर एअर...

