हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी आणि कर्मचार्यांसाठी प्रायोगिक स्तरावर प्रशासनाकडून ‘मिनी थिएटर’ ची उभारणी
नागपूर (गुरुदत्त वाकदेकर) : हिवाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी दिवसभर विविध कामांच्या जबाबदाऱ्या पार पाडतात. अशात मोकळ्यावेळी त्यांना आराम मिळावा व त्यांच्यात मराठी सिनेमाची आवडही निर्माण...

