परळ विभागातील सुप्रसिद्ध रिटेल आणि रेनबो यांनी केला स्वातंत्र्यदिन साजरा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सोहळा सर्व देशभरात हर्षोल्हासाने साजरा करण्यात आला. भारताबाहेरही जिथेजिथे भारतीय नागरिक कामधंदा शिक्षणा निमित्त निवास करत आहेत तिथेही हा...

