मुंबई विद्यापीठ विभागीय कार्यालय येथे गेल्या 20 दिवसापासून सुरू असलेल्या कोरोना, लसीकरण मोहीमेला मोठा प्रतिसाद!
किशोर पाटील/महाराष्ट्रकल्याण : आर एस पी अधिकारी युनिट कल्याण डोंबिवली यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत समाज सेवक सुनील जी वायले नगरसेविका सौ.शालिनी सुनिल वायले...

