22.1 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20210831 WA0008
महाराष्ट्र

नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून खुपरी येथे सेवा स्वभाग्य ट्रस्ट च्या वतीने रेशनकीट व मुलांना खाऊच वाटप

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : समाजाप्रती प्रत्येकाला काही तरी देणे आहे. असे समजून व्यक्ती अथवा संस्थानी समाजास उपयुक्त ठरतील अशा सामाजिक कर्तव्याचा निर्वहान करण्याची जबाबदारी नैतिक दुष्टिकोनातुन स्वीकारने गरजेचे असून आपल्या गावातील गरजूना मदतीचा हात दिल्यास सामाजिक सलोखा निर्माण होण्यास मदत होणार असल्याने मत नरेश जाधव यांच्या वतीने आयोजित खुपरी येथील गोर गरिब असलेल्या गरजुंना रेशनकीट व मुलांना खाऊच वाटप कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे अयोज सामाजिक कार्यकर्ते नरेश जाधव यांनी केले होते शहरातील विविध भागात वास्तवयाने असलेल्या आर्थिक अडचणीतील व निराधार गरजुंना नरेश जाधव यांच्या प्रयत्नातून वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन समाजसेवक श्री.कमलाकर पाटील साहेब यांच्या शुभहास्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात संतोष निखुर्डे (अपंग वाडा तालुका अध्यक्ष) जनसेवा पदाधिकरी वत्सला पवार,सुरज जाधव,वैभव भोईर , तसेच सेवा स्वभाग्य ट्रस्टी चे सर्व पदाधिकरी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमास गडकपाडा येथील बचत गटातील महिलांनी सहकार्य केले यावेळी महिलांना कोरोना सन्मानपत्र ही देण्यात आले।
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता समाजसेवक श्री. नरेश जाधव यानी विशेष मेहनत घेतली।


Bundelikhabar

Related posts

कलाकार फाऊंडेशनकडून विविध राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धांचे प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

Bundeli Khabar

अनिवार्य टीकाकरण और जबरदस्ती के विरोध में आजाद मैदान में भारी संख्या में लोगों का विरोध प्रदर्शन

Bundeli Khabar

कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Bundeli Khabar
error: Content is protected !!