37 C
Madhya Pradesh
May 7, 2024
Bundeli Khabar
Home » योडा आणि अनिल अग्रवाल फाऊंडेशनतर्फे १०,००० बेघर पशु जनावरां साठी भव्य भोजन योजना
महाराष्ट्र

योडा आणि अनिल अग्रवाल फाऊंडेशनतर्फे १०,००० बेघर पशु जनावरां साठी भव्य भोजन योजना

संतोष साहू/महाराष्ट्र

मुंबई: युथ ऑर्गनायझेशन इन डिफेन्स ऑफ अनिमल्स, (योडा) ने अनिल अगरवाल फाऊंडेशन सोबत मिळुन १०,००० बेवारस आणि असहाय बेघर पशूंना दर रोज जेवण प्रदान करण्याची एक भव्य योजना ची सुरुवात केली आहे. हे भोजन प्रदान मुंबई ठाणे आणि कोंकण क्षेत्र मध्ये २०० पेक्षा अधिक सहाय्यक च्या माध्यमातून नेटवर्क पुरस्करित मदतीनें पुढील तीन महिने आयोजित केले जाईल।


योडा भारताची पहिली पशु कल्याण संस्था आहे, ज्यांनी मागील वर्षी पूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये सगळ्यात मोठा “लॉक डाऊन फिडिंग ड्राइव” आयोजित केला,जेव्हा अनाथ आणी बेघर पशु गंभीर संकटाचा सामना करत होते. योडा जवल संपूर्ण राज्यात “फिडर्स”अथवा पशु सहायकांचा सर्वात मोठा नेटवर्क आहे, आणी गेल्या वर्षी तीन महिन्याच्या अवधी मध्ये त्यानी १०,०००/-पेक्षा अधिक जनावराना जेवण ऊपलब्ध केले होते।


योडा ची सह संस्थापक पूजा सकपाल म्हणते “कोविड महामारी च्या लाँक डाऊन मध्ये बेघर पशु सर्वात जास्त प्रभावित होते. मनुष्य बल नव्हते, पशु सहायकांची मिलकत कमी असल्यामुले तसेच अन्न धान्यों ची कमतरता आणी ने आण करन्यास वाहन चालक च्या कमतरते मुले कित्येक जनावर ऊपाशी होते. ह्या सर्व गोष्ठी चा परिणाम असा झाला कि बेघर पशु ना स्वतः चा बचाव स्वतः करण्यासाठी सोडून दिले गेले।


मुंबई स्थित योडा हि संस्था संपूर्ण भारतात अनाथ व बेघर जनावरांची मदत करने, तसेच बेघर असहाय जनावराना घर उपलब्ध करून देण्याच्या द्रुष्टीने सुरू केली होती. हि संस्था मुंबई आणी आसपास च्या क्षेत्र मधिल अनाथ आणी बेघर पशु साठी भोजन व्यवस्था करने,तसेच त्याचे स्वास्थ्य आरोग्य ची देखभाल करने, नसबन्दी करनेआणी त्याना घर मिलवून देने ह्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे।

Related posts

गोदरेज मैमोरियल हॉस्पिटल ने जीनोमिक्‍स में रखा कदम

Bundeli Khabar

महापौर चषक किकबॉक्सिंग स्पर्धेत एस. एस. के. के. ए. ची विजयी घोडदौड

Bundeli Khabar

विधायक सुनील राणे ने बोरीवली से शुरुआत की स्वतंत्रवीर सावरकर गौरव यात्रा

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!