26.4 C
Madhya Pradesh
September 1, 2026
Bundeli Khabar
IMG 20210822 WA00582
महाराष्ट्र

शीतल महेंद्र गायकवाड यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 12 जेत्वन नगर येथे मोफत लसीकरण केंद्र संपन्न

Bundelikhabar

संदीप शेंडगे/महाराष्ट्र
मोहोने : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक १३ च्या नगरसेविका शितल महेंद्र गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून महिलांसाठी मोफत कोव्हिड १९ या या रोगावरील प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे आयोजन करण्यात आले होते. प्रज्ञा बुद्ध विहार मोहने येथे या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका शितल, महेंद्र गायकवाड महेंद्र गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले।

दोन लसीचा डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेने प्रवास करता येणार असल्याची राज्य सरकारने घोषणा केल्यानंतर लस घेण्यासाठी सर्वच लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती विविध पालिकेच्या लसीकरण केंद्रात जेतवन नगर धम्मदीप नगर समता नगर आदी भागातील नागरिकांना लस मिळत नव्हती सकाळी पाच सहा वाजता नंबर लावूनहीं अनेकांना लस उपलब्ध होत नव्हती ही अडचण लक्षात घेऊन पापड लाटणाऱ्या महिलांसाठी तसेच कामानिमित्त घरात बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी रेल्वेत प्रवेश तसेच पास मिळविण्याकरिता या शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे असे नगरसेवका शितल महेंद्र गायकवाड यांनी या उद्घाटन प्रसंगी सांगितले।

IMG 20210822 WA00583

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वंदना बोराडे, विद्या शिरगावे यांसह करण रातांबे, आनंद सोनवणे, शैलेश चव्हाण, आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली।


Bundelikhabar

Related posts

मुम्बई में शशिकला महेंद्र पाल के ‘पाल इन्शुरन्स सर्विसेस’ कार्यालय का उद्घाटन

Bundeli Khabar

कोरोना महामारी में मृतकों की आत्मा की शांति के लिए राजकमल सोसायटी में गायत्री महायज्ञ अनुष्ठान

Bundeli Khabar

आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार

Bundeli Khabar
error: Content is protected !!