20.1 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210817 WA0021
महाराष्ट्र

भिवंडीत HP गॅस सिलिंडर ट्रक ने पादचाऱ्यास चिरडले.

Bundelikhabar

भगवानदास विश्वकर्मा/ महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी शहरात कल्याण नाका या वर्दळीच्या ठिकाणी भर चौकात सकाळी साडे नऊ च्या वाजताच्या सुमारास HP गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रक ने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडल्याने त्या धडकेत व्यक्तीचा जागेवरच मृत्यु झाला असून स्थानिक शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घस्तनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविला असून अजून ही मृतदेहाची ओळख पटली नसल्याने पोलीस त्या साठी प्रयत्न करीत आहेत।


Bundelikhabar

Related posts

महिला दिवस के उपलक्ष्य में ‘मिस एंड मिसेज इंडिया एंड नारी शक्ति सम्मान’ का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

भाजप शिवडी विधानसभेतर्फे नागरिकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा

Bundeli Khabar

उत्तम शिक्षणासोबत निरोगी विद्यार्थी हेच आमचे कर्तव्य…बिल.एन.पवार कॉलेज टिटवाळा

Bundeli Khabar
error: Content is protected !!