30.7 C
Madhya Pradesh
October 16, 2026
Bundeli Khabar
IMG 20210808 WA0005
महाराष्ट्र

फॅमिली बॉईज ग्रुप ची पूरग्रस्तांना मदत.

Bundelikhabar

महाराष्ट्र / सुनिल जगताप
नवी मुंबई : नवी मुंबई तील फॅमिली बॉईज ग्रुप च्या सदस्यांनी रायगड मधील तलये या ठिकाणी जाऊन पूरग्रस्त नागरिकांना भरीव मदत करण्यात आली आहे. ही मदत करण्यासाठी विविध क्षत्रांमधील तरुण फॅमिली बॉईज ग्रुप क्या माध्यमातून एकत्र येत त्यांनी आपले बचतीच्या पैशा मधून धान्य तसेच कपडे वाटप करण्यात आले।

तरुणांनी केलेल्या कामाचे विविध स्तरातून कौतुक करण्यात आले आहे. त्यावेळी श्रीयश चव्हाण , विशाल ठुकरूल, निखिल मानकर, गणेश राऊत, यशवंत पाटील, अमोल पाटील, रोहन भावे, मेहुल मढवी, ओमकर भावे, सूरज जाधव आदी सदस्य उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना ठाणे जिल्हाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत विशेष बैठक संपन्न

Bundeli Khabar

ट्रेन के नीचे गैप में गिर गई गर्भवती महिला, आरपीएफ जवान ने बचाई जान

Bundeli Khabar

केडीएमसी क्षेत्र में डिस्चार्ज हुए ७२ मरीज, मिले ६६ नए मरीज

Bundeli Khabar
error: Content is protected !!