24.7 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20210731 WA0019
महाराष्ट्र

सर्व नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची अनुमती मिळावी व इतर मागण्यांसाठी रेलरोको आंदोलनाचा इशारा

Bundelikhabar

सर्व नागरिकांना रेल्वे प्रवास करण्याची अनुमती मिळावी व इतर मागण्यांसाठी रेलरोको आंदोलनाचा इशारा (आगरी युवक संघटना )

कोरोना विषाणु महामारी मुळे सामान्य माणसाना उपाशी मरण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारने मार्च 2020 पासुन (कोविड-19) कोरोना व्हायरस विषाणु पसरु नए या साठी धारा १४४(संचार बंदी) घोषित करुन सरकारने सामान्य जनतेसह गोरगरिबांना उपाशीपोटी लॉकडाऊनच्या नावे घरात डांबुन मारण्याचा षडयंत्र रचले आहे,गोरगरिब लोकांच्या हिता साठी *आगरी युवक संघटना *(आयुस) प्रमुख गोविंद भगत नी मुंब्रा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना निवेदन दिले।


आगरी युवक संघटना *(आयुस) प्रमुख गोविंद भगत यांच्या निवेदन आर्जा माफत कोविड-19 नियमात फेरबदल करण्यात यावे अशी मागणी केली आहे त्यातील मुख्य विषय 1) सर्वांसाठी रेल्वे प्रवासाची अनुमती मिळावी 2) मास्क वापरण्याची व लसीकरणाची जबरदस्ती नसावी 3) केंद्र व राज्य सरकारर्ने संपुर्ण लॉकडाऊन व सर्व प्रकारचे निर्बंध त्वरीत हटवुन सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरु करण्याची परवानगी सर्व सामान्य नागरिक,कामगार,व्यापरी व कारखानदारांना ध्यावी।


निवेदन देऊन हि जर सरकारने बंदी हटवली नाही तर (आयुष) दि.17.08.2021 रोजी दुपारी 12.30 वाजता दिवा स्थानकात येथे रेलरोको आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले आहे।


Bundelikhabar

Related posts

मैक्सहब ने पाम एवी-आईसीएन एक्सपो 2022 में पेश किए इंटरैक्टिव समाधान

Bundeli Khabar

आमिर खान और करीना कपूर खान अभिनीत ‘लाल सिंह चड्ढा’ की शूटिंग हुई पूरी

Bundeli Khabar

उद्यापासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाची विशेष मोहिम; जिल्ह्यात गावस्तरावर सुक्ष्म कृती आराखडा तयार करावा

Bundeli Khabar
error: Content is protected !!