28 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20221209 WA0004
महाराष्ट्र

संत जगनाडे महाराज जयंती महानगरपालिकेत साजरी

Bundelikhabar

9 / 100 SEO Score

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर यांनी पुष्पहार अर्पण करुन आज (दिनांक ०८ डिसेंबर, २०२२) अभिवादन केले.

यावेळी महानगरपालिका सचिव (प्रभारी) संगीता शर्मा, महापौरांच्या खाजगी सचिव स्मिता डोरले हे मान्यवर उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात ‘भरीव’ तरतुदी

Bundeli Khabar

सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर

Bundeli Khabar

राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे

Bundeli Khabar
error: Content is protected !!