22 C
Madhya Pradesh
September 1, 2026
Bundeli Khabar
IMG 20220412 WA0001
व्यापार

निर्देशांक ४८२ अंकांनी गडगडला

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  नकारात्मक ओपनिंगनंतर, निफ्टी १७६५०-१७७८०17650 च्या अवतीभोवती फिरला. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन तक्त्यावर निर्देशांकाने एक लहान मंदीची रेषा तयार केली आहे. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनात वाढ करण्याचा विचार करत आहे कारण त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशांतर्गत बाजारपेठेत सार्वजनिक इलेक्ट्रिक व्हेइकल स्पेसचे नेतृत्व करणाऱ्या मुंबईस्थित ऑटोमेकरला गेल्या दोन महिन्यांत त्याच्या ई.व्ही. श्रेणीसाठी सरासरी ५,५००-६,००० बुकिंग मिळाले आहे. सेन्सेक्स ४८२.६१ अंक किंवा ०.८१% घसरत ५८,९६४.५७ वर आणि निफ्टी १०९.३० अंकांनी किंवा ०.६१% घसरून १७,६७५.०० वर बंद झाला. सुमारे २०७२ शेअर्स वाढले आहेत, १३९३ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि १२१ शेअर्स अपरिवर्तित आहेत. भारतीय रुपया सोमवारी प्रति डॉलर ७५.९५ वर बंद झाला.


Bundelikhabar

Related posts

आईवूमी एनर्जी की प्रस्तुति ई-स्कूटर जीतएक्स

Bundeli Khabar

ट्रूव मोटर ने हाइपर-मैक्सी स्कूटर ‘एच2’ का टीज़र जारी किया

Bundeli Khabar

८६% शाळांचा आपल्या ईकोसिस्टमचे डिजिटायझेशन करण्याकडे कल: सर्वेक्षण.

Bundeli Khabar
error: Content is protected !!