34.2 C
Madhya Pradesh
May 18, 2024
Bundeli Khabar
Home » निर्देशांक ४१२ अंकांनी वाढला
व्यापार

निर्देशांक ४१२ अंकांनी वाढला

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :  आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीने प्रमुख दर अपरिवर्तित ठेवल्यानंतर निर्देशांकांतील तीन दिवसांची घसरण थांबली आणि निफ्टी १७,७०० च्या वर संपला.

सेन्सेक्स ४१२.२३ अंकांनी किंवा ०.७०% वाढून ५९,४४७.१८ वर होता आणि निफ्टी १४४.८० अंकांनी किंवा ०.८२% वर १७,७८४.३५ वर होता. सुमारे २२३२ शेअर्स वाढले आहेत, १०७२ शेअर्समध्ये घट झाली आहे आणि ११७ शेअर्स अपरिवर्तित आहेत. 

ग्रासिम इंडस्ट्रीज, आयटीसी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, जेएसडब्ल्यू स्टील आणि एम अँड एम हे नफा वाढवणाऱ्या प्रमुख कंपन्यांमध्ये होते. मात्र, सिप्ला, एनटीपीसी, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी आणि सन फार्मा ह्यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले. भारतीय रुपया शुक्रवारी प्रति डॉलर ७५.८४ वर बंद झाला.

Related posts

पूंजी बाजार से मिलेनियल्स का परिचय

Bundeli Khabar

Decipher Labs Ltd Breaks All Barriers Stock gives 150 percent Returns in short time

Bundeli Khabar

बिजनेस आइकॉन अवार्ड का आयोजन सम्पन्न

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!