27.1 C
Madhya Pradesh
October 18, 2026
Bundeli Khabar
IMG 20220304 WA0018
महाराष्ट्र

स्वॅग फॅशन वीकची एकच उत्सुकता

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : फॅशन विश्वातील एक आकर्षण असलेला स्वॅग फॅशन वीक हा आठवडा या क्षेत्रातील रसिकांसाठी पर्वणी आहे. त्याची जोरदार तयारी असून लवकरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती याच्या आय़ोजिका रचिता बजाज, अनिल भालेराव आणि रविना बजाज यांनी केली आहे.
गेल्या वर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती दाखवली होती. त्यात प्रामख्याने सिने क्षेत्रातील तसेच संगीत व कला क्षेत्रातील लोक उपस्थित होते. यंदादेखील मान्यवरांनी निमंत्रित करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत अनेक स्पर्धकांनी आपली नावे यासाठी नोंदवली आहेत. अधिक माहिती तसेच नावनोंदणीसठी इच्छुकांनी स्वॅग इंटरटेन्मेंटच्या फेसबुकवर किंवा ८५९१०८७००५, ९१३७०८२१०६ वर संपर्क साधावा, असे आवाहन रजनी बजाज यांनी केले आहे.


Bundelikhabar

Related posts

रविंद्र तरे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Bundeli Khabar

जैन हत्याकांड में आरोपी को जल्द गिरफ्तार करने की उठी मांग

Bundeli Khabar

बिना टिकट यात्रा करने वाले 1185 लोगों पर कार्रवाई, क 3 लाख 14 हजार 260 रुपए दंड वसूला

Bundeli Khabar
error: Content is protected !!