23.7 C
Madhya Pradesh
October 5, 2026
Bundeli Khabar
IMG 20220225 WA0003
महाराष्ट्र

सावरकर भक्तांचा मेळावा आणि व्याख्यान

Bundelikhabar

स्वा. सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त
सावरकर भक्तांचा मेळावा आणि व्याख्यान

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्ताने शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ या दिवशी सकाळी १० वाजता दादर येथील पाटील मारूती सभागृहात सावरकर भक्तांचा मेळावा तसेच धर्मांतर – सद्यस्थितीतील कारणे आणि उपाय या विषयावर समीर दरेकर यांचे व्य़ाख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हिंदुमहासभा मुंबईच्या वतीने होत आहे. यावेळी हिंदुमहासभेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनुप केणी उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनेश भोगले असतील. अधिकाधिक देशभक्तांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
 


Bundelikhabar

Related posts

डोंबिवली पूर्व येथील दत्तनगर परिसरातील तळ+5 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कसनाची कारवाई

Bundeli Khabar

राकांपा की जिला इकाई ने मनपा आयुक्त को ज्ञापन देते हुए फौरन सेंटर बढ़ाने की मांग

Bundeli Khabar

बॉलीवुड के दिग्गजों के बीच लॉन्च हुआ इंडो नेपाली फिल्म ‘प्रेम गीत 3’ का ट्रेलर

Bundeli Khabar
error: Content is protected !!