22.9 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20220301 WA0025
महाराष्ट्र

एलजीबीटींसाठी होणार “रेन्बो प्राईड ऑफ इंडिया फॅशन शो”

Bundelikhabar

“हे फाऊंडेशनचा ११ मार्चला सोहळा”

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मुंबईसह देशभरातील एलजीबीटी समूहासाठी “हे फाऊंडेशनच्या वतीने डॉ. संगीता पाटील” यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे “रेन्बो प्राईड ऑफ इंडिया” ह्या भव्य फॅशन शोचे आयोजन ११ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. यात भारतभरातील स्पर्धक सहभागी होणार असून आपली कला सादर करतील.
यावेळी मिस्टर आणि मिसेस रेन्बो प्राईड यांची घोषणा होईल. सामाजिक एकता तसेच समाजात मुख्य प्रवाहात वावरताना कुठल्याही प्रकारे भेदभाव होऊ नये, या सामाजिक हेतूने तसेच जनजागृतीच्या दृष्टीकोनातून या कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी संपर्क – ८१०४९८२६२६, www.rainbowpride.in, www.heyfoundation.org


Bundelikhabar

Related posts

जल निगम द्वारा सड़क किनारे खोदा गया गढ्ढा मौत को दे रहा है दावत

Bundeli Khabar

केंद्रीय मंत्री परषोत्तम रुपाला के हाथों पत्रकार संतोष साहू हुए सम्मानित

Bundeli Khabar

डॉ.सदानंद पाटील यांच्या अमृत महोत्सवी पुस्तक प्रकाशनाचे भाग्य मला मिळावे – ना.कपिल पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!