27.3 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20220123 WA0007
महाराष्ट्र

नेताजींचा भव्य पुतळा इंडिया गेटवर:१२५ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान करणार लोकार्पण

Bundelikhabar

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवर नेताजींचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र यांनी शुक्रवारी केली. ग्रॅनाईटचा हा पुतळा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ते पूर्ण होईपर्यंत तसाच एक पुतळा त्या जागी बसविण्यात आला आहे. ग्रॅनाईटच्या पुतळ्याचे अनावरण २३ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल. हा पुतळा २८ फूट उंच आणि ६ फूट रुंदीचा असेल.


Bundelikhabar

Related posts

डोंबिवलीत खाकीला काळिमा फासणारी घटना, पोलीस हवालदाराने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Bundeli Khabar

भिवंडीत आगरी कोळी मेडिकोज तर्फे गौरव सोहळा संपन्न

Bundeli Khabar

अनुभव घेऊनच मराठी शाळांची सदिच्छादूत झाले – चिन्मयी सुमीत

Bundeli Khabar
error: Content is protected !!