23.6 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
Screenshot 2021 1006 093026
महाराष्ट्र

पुणे तिथे विमानतळ 15 दिवस राहणार उणे

Bundelikhabar

पुणे /ब्यूरो

विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी पुणे येथील लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे १६ ऑक्टोबरपासून तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांना हवाई प्रवासासाठी पूर्णपणे मुंबई येथील विमानतळावर अवलंबून रहावे लागणार आहे. याचा आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप होणार आहे.

हवाई दलाकडून सप्टेंबर २०२० मध्ये लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. या कामाचा महत्त्वाचा टप्पा २६ ऑक्टोबरपासून सुरू झाला. तेव्हापासूनच लोहगाववरून रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे जवळपास वर्षभर लोहगाववरून केवळ दिवसाच उड्डाणे होत आहेत. ही उड्डाणेदेखील बंद होणार आहेत.


Bundelikhabar

Related posts

सन २०२३ च्या सार्वजनिक सुट्टया जाहीर

Bundeli Khabar

मधुर भंडारकर और एक्ट्रेस आयेशा ऐमन शिवा’ज़ सैल्यूट सैलून के उद्घाटन में हुए शामिल, सेना कल्याण कोष में जायेगा लाभ का एक हिस्सा

Bundeli Khabar

सनदी अधिकारी घडविण्यासाठी

Bundeli Khabar
error: Content is protected !!