19.8 C
Madhya Pradesh
September 19, 2024
Bundeli Khabar
Home » आपला समाज लोकाभिमुख कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत – मणीलाल शिंपी
महाराष्ट्र

आपला समाज लोकाभिमुख कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत – मणीलाल शिंपी

ठाणे कल्याण यूनिट आर एस पी कमांडर ठाणे यांचा शिंपी समाजाच्या वतीने सन्मान !

किशोर पाटील/महाराष्ट्र
सटाना : महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन चे राजदुत (ब्रँड अँबेसिडर )तथा ठाणे कल्याण युनिटआर एस पी कमांडर डॉ. श्री. मणीलाल रतिलाल शिंपी यांचा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा सत्पनीक सत्कार शिंपी समाजाचे माजी अध्यक्ष श्री मोहन कापडणीस ,माजी अध्यक्ष .श्री शशीकांत सोनवणे (जेम टेलर्स ) श्री दिलीप भाऊ चव्हाण . (संचालक समको बॅक ) यांच्या हस्ते श्री कलेक्शन सटाणा येथे करण्यात आला.

या सत्कार समारंभा प्रसंगी सन्माननीय डॉ.श्री.मणीलाल शिंपी यांनी उपस्थीत शिंपी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन करून आपला समाज लोकाभिमुख कसा होईल यासाठी आपन सर्वानी प्रयत्न केले पाहीजेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले . समाजासाठी गरीब, गरजू ,अपंग विधवा महिलांना “शिलाई मशीन ” वाटण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे . व या पुढे ही अजुन बरेच उपक्रम यशस्वी पणे राबविण्याचे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगता द्वारे व्यक्त केले .
सदर सत्कार सोहळा कार्यक्रमासाठी समाज बांधव श्री वैभव बोरसे श्री आर आर निकुंभ श्री. चेतन चव्हाण, श्री राजेंद बाविस्कर, श्री प्रमोद बिरारी, श्री नितीन बिरारी ,श्री दिपक भामरे ,श्री सतीष चव्हाण, श्री प्रशांत भामरे ,श्री किशोर बागुल ,.प्रमोद बिरारी, सौ निताताई चव्हाण , आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Related posts

तहसीलदार व चपरासी को रिश्वत लेते हुए रंगे हाथ किया गिरफ्तार

Bundeli Khabar

केबल चोरी के आरपी को 24 घंटे के भीतर आपीएफ के के9 सदस्य ट्रैकर राणा स्वान (डॉग) कि मदत लगा पता।

Bundeli Khabar

खासदार श्रीकांत जी शिंदे वार्ड क्र.45 साठी यांनी सौ. रेखा राजन चौधरी यांच्या पाठपुराव्याला निधी उपलब्ध करू दिल्याबद्दल त्याचे आभार व्यक्त केले

Bundeli Khabar

Leave a Comment

error: Content is protected !!