किशोर पाटील/महाराष्ट्र
टिटवाला : कल्याण तालुक्यातील
आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनचे अनिल ट्रान्सपोर्ट चे संजय कारिरा यांनी बाल दिना निमित्ताने जीवन संवर्धन फाऊंडेशन संचलित गुरुकुल म्हस्कल टिटवाला जिल्हा ठाणे येथील सामाजिक समस्यांनी व्यथित अशा बेघर मुलांचे पुनर्वसन करून आत्मनिर्भर समाजाच्या निर्मितीसाठी सदृढ समाजमनाची युवाशक्ती निर्माण करणे या उद्देशाने सुरू केलेल्या अनाथ बेघर मुलांना टिटवाला येथे जाऊन महाप्रसाद (पाच पकवान जेवण )देऊन बाल दिवस साजरा केला.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
Home » बाल दिना निमित्त संजय कारिरा यांच्या वतीने अनाथ बेघर मुलांना महाप्रसाद !
previous post

