24.8 C
Madhya Pradesh
August 31, 2026
Bundeli Khabar
IMG 20211106 WA00042
महाराष्ट्र

लस वाहिके मुळे भिवंडी ग्रामीण भागात कोविड लसीकरणाचा वेग वाढेल – सभापती नमिता गुरव

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागा बरोबर दुर्गम भागात covid-19 लसीकरण सुरू आहे या लसीकरणाला आणखी वेग येण्यासाठी जिल्हा परिषदेने लस वाहिका खरेदी केले आहेत.त्यामध्ये भिवंडी तालुक्यासाठी एक लस वाहिका उपलब्ध झाली आहे सदर लसवाहीकेचे उद्घाटन पंचायत समिती भिवंडी सभापती सौ.नमिता निलेश गुरव यांच्या हस्ते पार पडले आहे.या उद्घाटन प्रसंगी श्री तुकाराम गजानन चौधरी चिटणीस भाजपा ठाणे ग्रामीण,गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी डॉक्टर प्रदीप घोरपडे,सहाय्यक गटविकास अधिकारी श्री अविनाश मोहिते व कर्मचारी वृंद उपस्थित होते.या लस वाहिके मुळे भिवंडी ग्रामीण भागात कोविड लसीकरणाचा आजुन वेग येईल असा विश्वास माननीय सभापती सौ.नमिता निलेश गुरव यांनी व्यक्त केला आहे।


Bundelikhabar

Related posts

शील-कलवा-मुंब्रा के 250 बड़े ग्राहकों का बिजली बिल करीब रु. 6 करोड़ अभी भी बकाया

Bundeli Khabar

भाजपातर्फे श्रमिकांना ई-श्रम कार्ड

Bundeli Khabar

मंदिरासाठी दोन लाख रुपये निधि देणारा दानशूर दाता ज्ञानेश्वर पाटील

Bundeli Khabar
error: Content is protected !!