25.8 C
Madhya Pradesh
September 14, 2026
Bundeli Khabar
IMG 20211103 WA0019
महाराष्ट्र

राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत कु. भुमी पाटील हिचा दुसरा क्रमांक

Bundelikhabar

तिचे सर्व स्थरातून अभिनदंन…

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील शेलार गावातील ज.ए.ई प्राथमिक शाळा भिवंडी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी प्रज्ञा करियर अकॅडमी बीड महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या ऑनलाइन राज्य स्तरीय वकृत्व स्पर्धेत सहभागी होऊन तिने दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावले त्यामुळे समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांनी कुमारी भूमी केशव पाटील हिच्या घरी जाऊन प्रत्यक्ष तिचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक श्री. किशोर बळीराम पाटील समाज कल्याण न्यासचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री .ज्ञानेश्वर भोईर , विकास भोईर, भुमि पाटील हिचे आई वडील, सर्व कुटुंबिय व समाज कल्याण न्यास चे पदाधिकारी उपस्थित होते.


Bundelikhabar

Related posts

केडीएमसी क्षेत्र में डिस्चार्ज हुए २७ मरीज, मिले ५९ नए मरीज

Bundeli Khabar

ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळास प्रथम पारितोषिक

Bundeli Khabar

ऊषा मंगेशकर और जयकांत भाई हिरानी “राष्ट्रीय अभिमान पुरस्कार-2023” से सम्मानित

Bundeli Khabar
error: Content is protected !!