22.3 C
Madhya Pradesh
October 17, 2026
Bundeli Khabar
IMG 20211031 WA0018
महाराष्ट्र

शिवम हॉस्पिटलचे डॉ. नवनीत म्हात्रे यांचे सुपुत्र विनय म्हात्रे झाले एम बी बी एस

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
भिवंडी : भिवंडी तालुक्यातील मौजे पिंपळास गावातीलच नव्हे तर संपूर्ण भिवंडी तालुक्यातील सुपरिचित असलेले डॉक्टर श्री. नवनीत विठ्ठल म्हात्रे व डॉक्टर सौ सोनाली नवनीत म्हात्रे यांचे सुपुत्र कुमार विनय नवनीत म्हात्रे हे नुकताच एस. एम .बी. टी ट्रस्ट संचालित एस. एम .बी.टी मेडिकल कॉलेज इगतपुरी नाशिक येथून एम बी बी एस झाला आहे.त्यामुले त्यानी आपल्या आई वड़ीलान बरोबर काम करुन पुढील शिक्षण घेण्याचे ठरविले आहे.
माझ्याआई वड़ीलानी गेली अनेक वर्ष गोर गरीब दिन दुबल्यांची सेवा केली आहे व तशीच सेवा करण्याची संधी मला त्यांच्या कडून मिळेल.
व त्यांचे पुढील स्वप्न साकार करण्यासाठी मी प्रमाणिक पणे काम करण्याचा प्रयत्न करेन असे नवनिर्वाचित डॉक्टर कुमार विनय म्हात्रे यांनी प्रत्यक्ष बोलताना सांगितले.


Bundelikhabar

Related posts

ठाणे मनपा ने अब तक कुल 10 लाख 614 उच्च कोरोना टीकाकरण के महत्वपूर्ण चरण को किया पूरा

Bundeli Khabar

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र संगीत नाट्यमहोत्सवातून अवतरला रंगभूमीचा वैभवशाली कालखंड

Bundeli Khabar

विश्वनाथ वाबळे स्मृती समाजभूषण पुरस्कार

Bundeli Khabar
error: Content is protected !!