22.1 C
Madhya Pradesh
September 11, 2026
Bundeli Khabar
IMG 20211021 WA0006
महाराष्ट्र

कुर्ला रेल्वे पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेने सीसीटीव्ही फुटेजवरुन आरोपीला केले अटक

Bundelikhabar

महाराष्ट्र/ब्यूरो
कुर्ला : गुन्ह्यातील फिर्यादी या दिनांक – १३/१०/२० रोजी, २१/१२ वा. घाटकोपर रेल्वे स्टेशन येथे फलाट क्रमांक ३ वर आलेल्या डा. खोपोली लोकलचे जनरल डब्यात चढत असताना, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फि. यांचे प्यांट चे खिशातील मोबाईल फोन नकळत काढून चोरून नेला. सदर बाबत फी.यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कूर्ला व घाटकोपर येथे वारंवार मोबाईल चोरीचे गुन्हे घडत असल्याने त्यास प्रतिबंध व्हावा, यासाठी व पो नि स्मिता ढाकणे सो, पो. उ.नि.बगाडे, यांचे मार्गदर्श ना खाली पो हवा २५०३, शिंदे, ३१३५ नागावकर, पोना ५८१ मोहिते, २२०६ पाटील, १३१७ राठोड, १७४९ पाटील, पो शि १५०२ राजपूत, १२७३ खेताडे, यांनी घाटकोपर रेल्वे स्टेशन परिसरात गस्त करीत असताना सी सी टी वी. फुटेज च्या आधारे नमूद रेकॉर्ड वरील आरोपीस अटक केली आहे.
त्यानतंर त्याचेकडे कौशल्याने तपास करण्यात येऊन त्याचे निवेदना प्रमाणे एकूण रु.१,०७,७४६ किमतीचे ०६ मोबाईल फोन.जप्त करण्यात आले, त्यातील ०१ मोबाईल फोन ठाणे रेल्वे पोलिस ठाणे येथील दाखल गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा प्रकारे ठाणे सह कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथील एकूण ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
आरोपीचा पुर्व इतिहास
नमूद आरोपी विरुद्ध कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथे ०६, ठाणे रेल्वे पोलिस ठाणे येथे १० असे एकूण १६ गुन्हे दाखल असून
मुंबई शहर येथील विविध पोलिस ठाणे येथे ४ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी व.पो.नि. यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरी / बगाडे यांचे पथकातील, पो हवा २५०३, शिंदे, ३१३५ नागावकर, पोना ५८१, मोहिते, २२०६, १३१७, १७४९, पो शि १५०२, १२७३, या पथकाने केलेली आहे.


Bundelikhabar

Related posts

अभ्युदय कला दालनाचा प्रथम वर्धापनदिन दिमाखात साजरा

Bundeli Khabar

मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परभणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाल ला दहा लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडले

Bundeli Khabar

बाल कविता वाचन, कथा कथन, भाषिक खेळ आणि कोडी यांचे सादरीकरण

Bundeli Khabar
error: Content is protected !!