24.7 C
Madhya Pradesh
September 12, 2026
Bundeli Khabar
IMG 20211019 WA0004
महाराष्ट्र

श्री स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण यांच्या वतीने ७०० गरीब गरजु मुलांना इडली बिर्याणी व गुलाबजाम वाटप

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
कल्याण : कल्याण शहरातील श्री स्वामीनारायण ट्रस्ट,रोटी डे ग्रुप व कच्छ युवक संघ कल्याण यांच्या सौजन्याने श्री स्वामीनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष डॉ.श्री. दिनेश बळवंतराय ठक्कर व सर्व पदाधिकारी यांनी सातत्याने सुरू ठेवलेली सामाजिक बांधिलकी जपत कल्याण शहरातील विविध विभागात जाऊन तेथील ७०० अनाथ,गोरगरीब,गरजु मुलांना इडली बिर्याणी व गुलाबजाम चे वाटप तसेच ते रोजच ५०० गरीब, गरजु,अनाथ, बालकांना मोफत कम्युनिटी किचन च्या माध्यमातून जेवण देतात.व आपल्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.

या त्यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा गौरव केला आहे. म्हणून त्यांच्या या स्त्युत उपक्रमाला दैनिक स्वराज्य तोरण परिवाराकडून मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.असेच सामाजिक,धार्मिक, आध्यात्मिक, कार्य त्यांच्या हातून घडावे याच सदिच्छा.


Bundelikhabar

Related posts

प्रेस क्लब में ओमप्रकाश पांडेय लिखित ‘आँचल’ कविता संग्रह का लोकार्पण

Bundeli Khabar

भिवंडी पुलिस उपायुक्त योगेश चव्हाण के हत्थे चढ़े दो शातिर चोर,6,76,000 रुपये का मुद्देमाल हुआ बरामद.

Bundeli Khabar

आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Bundeli Khabar
error: Content is protected !!