21.8 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210919 WA0002
महाराष्ट्र

वाडा तालुक्यातून राष्ट्रवादी तर्फे गारगाव गटातून रोहिणी रोहिदास शेलार यांचा अर्ज दाखल

Bundelikhabar

किशोर पाटील/महाराष्ट्र
वाडा : पालघर जिल्ह्यातील 15 जिल्हा परिषद व 14 पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या जागासाठी 5 ऑक्टॉबर ला निवडून होत आहे यात वाडा तालुक्यातील 5 जागांसाठी निवडून होत असून शुक्रवारी (17सप्टेंबर रोजी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी वाडा तालुक्यातून फक्त एकच अर्ज प्राप्त झाला आहे तालुक्यातील गारगाव जिल्हा परिषद गटातून रोहिणी रोहिदास शेलार यांनी निवडून अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भवाणजी आगे पाटील यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शहापूरचे आमदार दौलत दरोडा पालघर जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवा सांबरे वाडा तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील पंचायत समिती सभापती रघुनाथ माळी राष्ट्रवादी ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेश आकरे विक्रमगड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष पिंका पडवले जेष्ठ नेते हरिभाऊ पाटील अशोक गव्हाळे तारक जाधव निखिल पष्टे मनोज विशे यांसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते।


Bundelikhabar

Related posts

भाजपा नेता गणेश नाईक ने बाढ़ प्रभावित इलाकों के लिए चार ट्रक राहत सामग्री भेजी

Bundeli Khabar

बसपा का महापौर बनाएंगे संदीप ताजने, उत्तरभारतीयों को पूरा सहयोग करेगी बसपा

Bundeli Khabar

अंजुर ,माणकोळी ,दिवे अंजुर गावातील सिमेंट प्लांट बंद करण्याबाबत मनिष तरे यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

Bundeli Khabar
error: Content is protected !!