29.3 C
Madhya Pradesh
July 26, 2026
Bundeli Khabar
IMG 20210919 WA0003
महाराष्ट्र

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मंगळवारी घेणार

Bundelikhabar

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर मंगळवारी घेणार
कोकण विभागातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

प्रमोद कुमार/महाराष्ट्र
ठाणे : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे मंगळवारी दि.21 सप्टेंबर 2021 रोजी कोकण विभागीय कार्यालयात येणार आहेत. यावेळी ते कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा आढावा घेणार आहेत.

विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी 2.00 वाजता होणाऱ्या या बैठकीत सन 2018-19 ते सन 2020-21 या वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच सन 2020-21 व सन 2021-22 या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेमधून कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाय योजनेंतर्गत कोणती कामे घेण्यात आली आणि या कामांवर किती निधी खर्च झाला याबाबत


Bundelikhabar

Related posts

एक्टर हर्ष बेनीवाल और ऋत्विक सहोरे का जिंदगी बदल देने वाले एडवेंचर से लेकर एडल्टहुड में मिलने वाले सबक तक

Bundeli Khabar

भिवंडी महानगरपालिका व भिवंडी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणथळ दिन साजरा

Bundeli Khabar

गुजरातने लखनौचा सात धावांनी केला पराभव

Bundeli Khabar
error: Content is protected !!