26.3 C
Madhya Pradesh
September 10, 2026
Bundeli Khabar
IMG 20210902 WA0007
महाराष्ट्र

अकबर ट्रॅव्हल्सवर आयआरसीटीसीचे तिकीट एजंट बनून दरमहा ८०,००० रुपये कमवा

Bundelikhabar

संतोष साहू/महाराष्ट्र
मुंबई : अकबर ट्रॅव्हल्स डॉट कॉम या विख्यात ट्रॅव्हल कंपनीने एक भन्नाट संकल्पना सादर केली आहे. अकबर ट्रॅव्हल्स हि प्रख्यात राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय फ्लाइट टिकिट बुकिंग व्यतिरिक्त हॉटेल बुकिंग, हॉलिडे बुकिंग,वर्ल्ड टूर बुकिंग, फॉरेन एक्सचेंज, व ट्रॅव्हल विमा सारख्या सेवा देण्यात तत्पर आहे. १५० पेक्षा जास्त शाखा असून अकबर ट्रॅव्हल्स डॉट कॉम चे युके, यूएस, मिडल ईस्ट, युरोप आणि मलेशिया सारख्या देशांमध्ये कार्यालय आहे।


या वाढत्या महागाईच्या व नोकरींची कमतरता असलेल्या जगात आपली कमाई घर चालवण्याइतकी असावी यासाठी प्रत्येकाची धडपड सुरूच असते. अशा धावपळीच्या जगात घर बसल्या दर महिन्याला ८०,००० रुपये कमवू शकतात. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग एंड कॉरपोरेशन तर्फे इच्छुक व्यक्ती या सेवेचा लाभ घेऊ शकतात यासाठी आयआरसीटीसी चे बुकिंग एजंटसाठी बनण्यासाठी अकबर ट्रॅव्हल्स डॉट कॉम वर एजंट बुकिंग चा फॉर्म भरून दरमहा ८०,००० रुपये अगदी घरी बसल्या कमवू शकतात. तसेच अकबर ट्रॅव्हल्स आपल्या एजंट साठी सादर करीत आहे एक बीटूबी मोबाइल ऍप ज्यावर आपण ट्रेन टिकट, फ्लाइट टिकट, हॉलिडे आणि वीसा बुकिंग करू शकतात.
अकबर ट्रॅव्हल्स डॉट कॉम चे उपाध्यक्ष जितेश पुजारी म्हणाले की आयआरसीटीसी सदैव लोकांच्या भल्यासाठी विचार करत आली आहे आणि याच उद्देश्याचा सहयोग करत आम्ही आमच्या वेबसाइट वर आयआरसीटीसी एजंट बुकिंग फॉर्म ची सुविधा केलेली आहे जेणेकरून लोकं आरामात रेजिस्ट्रेशन करून या सुविधेचे लाभ घेऊ शकतात।


Bundelikhabar

Related posts

वळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी मिथुन प्रभाकर पाटील बिनविरोध।

Bundeli Khabar

यशराज स्टूडियो में रिकॉर्ड हुआ ‘प्रेमांजली’ का गाना, उदित नारायण ने दी आवाज़

Bundeli Khabar

स्वातंत्र्यदिना निमित्त कल्याण स्टेशनवर शोधमोहीम सुरू , स्टेशन आणि मेल गाड्यांव्यतिरिक्त संशयास्पद व्यक्तींवर बारीक नजर , तर डॉग स्कॉटची घेतली मदत

Bundeli Khabar
error: Content is protected !!